Payal Books
Financial Affair Of The Common Man फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन by anil Lamba अनिल लांबा
Couldn't load pickup availability
हे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक-नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.
पुस्तकं काय समजून घेताना…?
कोणतं मार्गदर्शन करतं?
१)फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती
२)वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?
३)चक्रवाढ व्याज एक महाशक्ती
४)’शेअरमार्केट’मधील शिरकाव
५)म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
६)पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय
७)क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT( असे नवे पर्याय
८)गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे
९)आयकरातील कर सवलती
१०)प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे
सर्वसामान्यांचं जणू एक गुंतवणूक हँडबुक…फायनान्शिअल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन.

