PAYAL BOOKS
Finance Chaturya By Dr Anil Lamba फायनान्स चातुर्य डॉ. अनिल लांबा
Couldn't load pickup availability
Finance Chaturya By Dr Anil Lamba फायनान्स चातुर्य डॉ. अनिल लांबा
“जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा तुमची ‘अर्थ-हुशारी’च तुम्हाला वाचवू शकते…”डॉ. अनिल लांबा
अनेक यशस्वी पुस्तकांनंतर डॉ. अनिल लांबा यांचं ‘मस्ट-रीड’ पुस्तक…फायनान्स-चातुर्य
यात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात… अगदी सोप्यारितीने, थोडक्यात ! मात्र एक निश्चित की, एक-एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा… जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा ‘फायदा’ अधिक…तुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थ-सोबती… फायनान्स-चातुर्य !
