Payal Books
FAMILY DOCTOR (Revised Edition) (Hardcover) - Editor: Dr. Shri Balaji Tambe
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 395.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आरोग्य बिघडते म्हणजे काय होते? अॅलोपथीचे उपचार कधी घ्यावेत आणि अन्य उपचारपद्धती कधी वापराव्यात? विविध आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न.
फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जसा सर्वसामान्यांना सहजपणे समजेल अशा प्रकारे दिला जात असे, तशाच प्रकारे सोप्या भाषेत दिलेली वैद्यकीय माहिती. ऋतुचक्र, आहार, बालआरोग्य, स्त्रीआरोग्य, सौंदर्य, मधुमेह, पोटाचे विकार, कान - नाक - घसा, शरीरदुखी आदी विषयांवरील लेखांचा समावेश. सकाळ फॅमिली डॉक्टर पुरवणीतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या निवडक लेखांचा संग्रह.
