Payal Books
Falani Khand 1+ Falani Khand 2 फाळणी खंड १ फाळणी खंड २ भारतीय भाषांमधल्या कथा BY Vasant Keshav Patil
Regular price
Rs. 1,200.00
Regular price
Rs. 1,500.00
Sale price
Rs. 1,200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
फाळणीच्या शोकांतिकेची वेदना पिढ्यांच्या हृदयामध्ये सलत राहिली. लेखकांच्या पिढ्या त्यावर लिहीत राहिल्या . अनुभवलेली दुःखे, पाहिलेल्या वेदना, करून कहाण्या शब्दांतून व्यक्त होत राहिल्या. विविध भाषांमधल्या या कथा वेचून तयार केलेला बृहद कथासंग्रह म्हणजे फाळणी.
