इंग्रजी भाषेचे अध्ययन करताना बहुतांश विदयार्थ्यांना अवघड वाटणारा भाग म्हणजे या भाषेतील ‘क्रियापदे व त्यांची रूपे’. परंतु हा भाग मनोरंजक रीतीने समजावून सांगितल्यास तो अवघड वाटत नाही. या पुस्तकात इंग्रजी भाषेतील क्रियापदे व त्यांची रूपे यांचे सोप्या शब्दात विवेचन केले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबतच्या संकल्पना स्पष्ट होण्यास नक्कीच मदत होईल व इंग्रजीचा अभ्यास अवघड न वाटता आनंददायी होईल. इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे पुस्तक. |
Engraji Vyakaranat Bharpur Marks Milva-2 | इंग्रजी व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा -2 by AUTHOR :- V.N.Ingle
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per