Ek Sayankal... Ek Padarth By Mangala Barve
Regular price
Rs. 100.00
Regular price
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख...इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.