Payal Books
Ek Hoti Bay By Vinaya Khadpekar
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
`प्रभात'कालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी ! तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं, आणि तितकंच गमावलंही ! ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली. सुखी की दुःखी ? यशस्वी की पराभूत ? कोणास ठाऊक ! पण तिची हिंमत असामान्य होती...
