Payal Books
Eiffel | आयफेल By Satyajeet Salave | सत्यजीत साळवे
Regular price
Rs. 224.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 224.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार्या फ्रान्सची ओळख ! ‘इंजिनीयिंरग मार्व्हल’ मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव. अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र !
