Skip to product information
1 of 2

Payal Books

Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From (Marathi) Author : Tony Joseph

Regular price Rs. 357.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 357.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

शारीरिक दृष्टीने बुद्धिमानमानवांचंयाग्रहावरीलआगमन, याप्रश्नावरदिवसेंदिवसगरमागरमचर्चाहोतअसतानाचटोनीजोसेफयांनीप्रशंसनीयरितीनंत्याचंनिराकरणकेलंआहे.
मानवीअवशेषांच्याआधारेप्राचीनडीएनएच्याअभ्यासामध्येनव्यानंचझालेल्यासंशोधनाचाखोलवरविचारकरूनत्यांनी
‘आर्यांचंस्थलांतर’ हाविषयमुळातूनस्पष्टकेलाआहे. लगेचनिष्कर्षकाढतायेईल,
असाहाविषयनाही.त्याचीगुंतागुंतवाढतजाणारीआहे.
याविषयावरीलआपल्याविचारांनापुष्टीदेण्यासाठीजोसेफनीपुरातत्त्वशास्त्र,
भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्रआणिसाहित्यातीलविविधांगीमाहितीक्रमबद्धरितीनंदिलीआहे.