Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Dwarakadhish By Samar द्वारकाधीश भाग एक : सहा राज्यांचा वादळी संघर्ष ! २१ सप्टेंबरपासून उपलब्ध!

Regular price Rs. 365.00
Regular price Rs. 430.00 Sale price Rs. 365.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Dwarakadhish By Samar द्वारकाधीश  भाग एक : सहा राज्यांचा वादळी संघर्ष !

कुरुक्षेत्री झालेल्या युद्धापूर्वी भारतात अनेक राज्यांमध्ये चढाओढ सुरू होती. उत्तरेकडील कुरुंपासून दक्षिणेतील पांड्यांपर्यंत अनेक राज्यांमधील राजकीय संघर्ष विकोपाला गेला होता. त्या धुमश्चक्रीत धर्माची बाजू घेऊन सर्व सहा प्रमुख राज्यांवर प्रभाव टाकणारा एकच युगपुरुष भारतात होता, तो म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण!

 लेखक : समर 
पृष्ठसंख्या : ४११

                                          २१ सप्टेंबरपासून उपलब्ध!