Drushti Aadchya Indira Gandhi K P Mathur
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
पंतप्रधान इंदिरा गांधी अनेक वर्षे प्रकाशझोतात राहिल्या. साहजिकच त्यांची अनेक रूपे सर्वसामान्यांसमोर आली. तथापि त्या सर्व रूपांपेक्षा अगदी वेगळ्या रूपात त्यांना पाहण्याची, अनुभवण्याची दुर्मीळ संधी त्यांच्या स्वीय डॉक्टरना लाभली. त्या डॉक्टरना इंदिराजी कशा दिसल्या, किती भावल्या, हे त्यांनी या पुस्तकात मोठ्या रोचकपणे सांगितले आहे. दृष्टीआडच्या इंदिरा गांधी