PAYAL BOOKS
Draupadi : Indraprasthachi Samradyni -Part 2- by Sonali Raje द्रौपदी : इंद्रप्रस्थची साम्राज्ञी समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन ~ भाग २ : साम्राज्य स्थापना
Couldn't load pickup availability
Draupadi : Indraprasthachi Samradyni -Part 2- by Sonali Raje द्रौपदी : इंद्रप्रस्थची साम्राज्ञी समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन ~ भाग २ : साम्राज्य स्थापना
खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात करताना पांडवांची राज्य विस्ताराची वाटचाल, की तिचे एक आई म्हणून तिच्या मुलांसोबतचे नाते असो, या सर्व गोष्टींचा अनुभव या कथेत घ्या.
या प्रवासात देविका, वलंधरा, सुभद्रा, कारेणुमती आणि विजया या घरातील कुशल, हुशार आणि मेहनती स्त्रियांनी द्रौपदीच्या आधिपत्याखाली एकत्र येऊन एका महान साम्राज्य स्थापनेसाठी आपापल्या परीने कसे योगदान दिले, हे पाहा.
नारीशक्तीच्या या अफाट कर्तृत्वाच्या कथांचा आनंद घ्या...