Skip to product information
1 of 2

Payal Books

Drashta by Veena Gavankar द्रष्टा - वीणा गवाणकर

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Drashta by Veena Gavankar द्रष्टा - वीणा गवाणकर

द्रष्टा - वीणा गवाणकर दिसणाऱ्या गोष्टी बघायला शिकवणारा...
विवेकाची साथ कधीही न सोडणारा...
साधेपणाचा निस्सीम पुरस्कर्ता...
मानवतेच्या एकात्मतेचा, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा उद्गाता...
मृत्यूलाही सजग मनानं अनुभवणारा...
निसर्गपूजक हेन्री डेव्हिड थोरो याची चरितकहाणी...