{"product_id":"diwaliche-ani-sanasudiche-padartha-by-mangla-barve-1","title":"Diwaliche Ani Sanasudiche Padartha By Mangla Barve","description":"\u003cspan\u003eहल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकरंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":42582636069057,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/zzered_51eb7c3d-f7a9-4fdc-a1be-263e1ab4699c.gif?v=1682686101","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/diwaliche-ani-sanasudiche-padartha-by-mangla-barve-1","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}