PAYAL BOOKS
Diwali Ank Sanskruti 2025
Couldn't load pickup availability
Diwali Ank Sanskruti 2025
*येतोय लवकरच...संस्कृती दिवाळी अंक 2025
"""""""""""""""""""""""""""""""""
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा ..
दिवाळीत गोड फराळासोबत हा शब्दांचा आणि विचारांचा फराळ म्हणजे एक वेगळीच मेजवाणी ..
वेगवेगळे विषय घेवून येणारे दिवाळी अंक हाती आल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो..
जे काही निवडक अंक वाचनीय असतात त्यापैकी एक *संस्कृती दिवाळी अंक*.
विषय आणि आशय यांचा उत्तम मेळ असलेला,वेगळे विचार आणि विषय आलेला अंक..
आजवर प्रेम, प्रतिभावंतांचं गाव, आणि यासारखे अनेक विषय घेवून वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा अंक..
यावर्षी संस्कृती एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा दिवाळी अंक आपल्यासाठी घेवून येत आहे.."*भाषा*"
आपली मराठी भाषा..
*अभिजात मराठी भाषा..*
शासन दरबारी मान्यता पावलेली रसाळ,मधाळ तितकीच जुनी महत्वपूर्ण आपली माय मराठी भाषा...
नेहमीच मेंदूला काहीतरी नवीन देणारा हा अंक लवकरच बाजारात येतोय...
*
