{"product_id":"diwali-ank-ninad-2026","title":"Diwali Ank Ninad 2026","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003chr\u003e\n\u003cp\u003e\u003cb\u003e‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.\u003c\/b\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\u003cb\u003e‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42061781500097,"sku":"","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/WhatsApp-Image-2026-10-29-at-1.03.43-PM-2.jpg?v=1793281518","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/diwali-ank-ninad-2026","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}