Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Diwali Ank Bhoot Visheshank Vastav 2024 दिवाळी अंक भूत विशेषांक वास्तव 2024

Regular price Rs. 215.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 215.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Diwali Ank Bhoot Visheshank Vastav 2024 दिवाळी अंक भूत विशेषांक वास्तव 2024

भूत विशेषांक , भयकथांच्या चाहत्यांसाठी खास तयार करण्यात आला आहे. या अंकात थरारक आणि गूढ कथांचा अनोखा संग्रह आहे, ज्यात अद्भुत अनुभव, भयप्रसंग, आणि रहस्यमय गोष्टींना विशेष स्थान दिलेले आहे. लोकप्रिय लेखकांच्या लेखणीतून साकारलेल्या या कथांमुळे वाचकांना रोमांचक, धाडसी अनुभव आणि रहस्यात गुंफलेल्या प्रसंगांची सफर घडेल. दिवाळीच्या सणासुदीत एक वेगळा, थरारक अनुभव देणारा हा विशेषांक जरूर वाचा!

वास्तव दिवाळी अंक २०२४
भूत विशेषांक
किंमत : २५०/

अनुक्रमणिका :

#भूत म्हणजे काय ?

भूतपिशाच योनी
डॉ. आ. ह. साळुंखे/१३
भूत-पिशाच आहे कोठे
डॉ. अशोक राणा/१७
माणसांच्या जगात भुताची जागा !
राजन खान/२४
खरंच भूत-भुताटकी असते का ?
संजय सोनवणी/३७

#रात्रीस खेळ चाले

गोव्यातील भूत
डॉ. जयंती नायक/४०
सुरस आणि रम्य कोकणी लोककथा
ए. टी. एम. जॅक्सन/४५
अगम्य - अतर्क्स कोकण
धीरज वाटेकर/४८
कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा
शिल्पा हडप/५२

#संत साहित्यातलं भूत

पंढरीचे भूत मोटें
डॉ. सदानंद मोरे/५६
वारकरी संतसाहित्यातील 'भूत' कल्पना
डॉ. ज्ञानेश्वर भोसले/६०
आपणसुद्धा भूतच !
देवदत्त दिगंबर परुळेकर/६१

#भुताच्या शोधात...
भुताच्या शोधात
डॉ. नरेंद्र दाभोलकर/१११
भुतांचा शोध घेणाऱ्यांचा धांडोळा
रेणुका कल्पना /१२५

#कलाकृतीतलं भूत

भूतकथेचे संदर्भ दोन वाङमयीन आविष्कार
प्रा. रणधीर शिंदे/६४
भारतीय भयपटांचा भौकाल
प्रथमेश हळंदे/७१
कलाकारांच्या नजरेतून 'भूत'
शरयू बापट/७९
मराठीत भयकथा; भूतकथा नाहीतच !
विनायक लिमये/८२
संस्कृत वाङ्मयातील भुते
प्रणव गोखले-राधिका गोखले /९०

#कथा

आजोबांच्या भुतांच्या गोष्टी
शिल्पा दातार/९३
झपाटलेला वीरधवल
प्रतीक पुरी/९६
त्या वळणावर
धनश्री भावसार-बगाडे/१०४

#लहान मुलांपर्यंत भूत कसं पोचवायचं?

भुते असतात का ?
डॉ. प्रसन्न दाभोलकर/१३०
पडक्या घरातलं भूत
मंदार शिंदे/१३२
गावाकडचं भूत
अमृता देसर्डा /१३६

#जुनं नव्यानं (विशेष दखल)

ऐंशीच्या दशकातील विक्रमी खपाचे रहस्यकथा लेखक दिवाकर नेमाडे यांची 'मंत्रतंत्र भ्रष्टाचार्य' ही पंकज भोसले यांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेली अतिदुर्मिळ लघुकादंबरी...
वेताळाचा नवा शोध
पंकज भोसले/१५९
मंत्रतंत्र भ्रष्टाचार्य
दिवाकर नेमाडे/१६१

#भुतांचे किस्से

कोंडू बापू
गोडाती काळे / १४०
वस्तीवरची रात्र आणि भुतं
अविधा जगताप /१४३
भुताच्या गावा जावे
दीपक पारखी/१४७
भुताळलेला
राजेश्वरी कांबळे/१५०
भगताचं भूत
अॅड. डॉ. भालचंद्र सुपेकर/१५१
जेआरडी, रतन टाटा आणि भूत !
शैलेंद्र परांजपे/१५३
गावाकडचं भूतमाहात्म्य !
डॉ. तुकाराम रोंगटे/१५४

#भूत आणि मानसशास्त्र

छातीवरचं भूत
डॉ. अर्चना पोफळे-मोहरे/१५६

#चित्रकाराला 'सुचलेलं' भूत

अदृश्य विचारवंत
ओजस पारखी /८६
प्रेमळ भूत !
गिरीश सहस्रबुद्धे/८८
बंद असलेल्या घरात जेव्हा भूत शिरतं...
अन्वर हुसेन/१८७

#भुताच्या अलीकडे-पलीकडे

मिलन तेंडुलकर
सह्याद्रीतील भूतवृक्ष/५५
स्नॅपचॅटच्या लोगोत भूत का ?/५९
झारखंडमध्ये आहे, 'भूत' नावाचं गाव.../६३
कार्पोरेट कंपन्यांचे 'घोस्ट शॉपिंग' / ८९