Skip to product information
1 of 2

Payal Books

Digital Minimalism By Cal Newport डिजिटल मिनिमलिझम कॅल न्यूपोर्ट

Regular price Rs. 268.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 268.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Digital Minimalism By Cal Newport डिजिटल मिनिमलिझम कॅल न्यूपोर्ट

मागील दोन दशकांत तंत्रज्ञानाने आणि विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाने आपले संपूर्ण जगच व्यापले आहे. ते इतके की आपण सारेच त्याच्या अक्षरशः आहारी गेलो आहोत. तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे की आपण तंत्रज्ञानासाठी आहोत? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडायलाच हवा !

डिजिटल उपकरणे, साधने आणि समाज माध्यमांनी मानवी जीवन-संबंधांचा, मनांचा ताणाबाणा पार विस्कटून टाकला आहे. या वातावरणात शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या नव्या प्रश्नांनी डोके वर काढावे, यात नवल ते काय. कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल, टॅब यांसारख्या उपकरणांच्या माध्यमातून सर्वप्रथम समाज माध्यमांचे बोट धरणाऱ्या अमेरिका किंवा युरोपच्या पाश्चात्त्य जगताला या समस्येचे चटके थोडे अगोदर जाणवले आहेत. लेखक कॅल न्यूपोर्ट यांनी ते अतिशय प्रभावीपणे या पुस्तकात मांडले आहेत.