Skip to product information
1 of 2

Payal Book

Dhwaj Puran Kaleidoscopic View - ध्वज पुराण कॅलिडोस्कोपिक व्ह्यू

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
ध्वजाचा वापर प्राचीन काळापासून होतो. ध्वज कसा तयार झाला, त्याचे रंग कसे निवडले, त्याचा इतिहास कायया गोष्टींची आपल्याला फारशी माहिती नसते. मुळात ध्वज मानाचे, विजयाचे, शौर्य आणि आदर्शाचे प्रतिक मानले जाते. पूर्वी एखाद्या काठीला किंवा भाल्याला प्रतीक बांधून खुणेचे निशाण तयार केले जात असे.

कालांतराने अनेक रंग, प्रतीके, चिन्हे आकृत्या आदींचा वापर ध्वजात होऊ लागला. उंचावर फडकणारे हे ध्वज जनतेसाठी सतत प्रेरणादायी ठरले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण ध्वजांनी तत्कालीन राजवटींना अजरामर केले. ध्वजाबाबतची ही रोचक माहिती वाचताना आपल्या डोळ्यासमोर त्या त्या कालखंडाचा पट सहज उलघडला जातो. पुस्तकात दिलेली चित्रेही आपल्या माहितीत मोलाची भर घालतात.