PAYAL BOOKS
Dharmashil Ahilya By Rekha Karandikar धर्मशील अहिल्या
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 210.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Dharmashil Ahilya By Rekha Karandikar धर्मशील अहिल्या
लेखिकेने अहिल्यादेवींच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटनांमधुन मोठ्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यांच्या लेखनातून वाचकांना अहिल्यादेवींच्या जीवनातील वेगळ्या बाजू दिसतात. सखोल आणि भावस्पर्शी पद्धतीने अहिल्यादेवींच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे.
