Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Dharma, Dharmashraddha Ani Dharmanirapekshata By Dr. Ashok Chausalkar (धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता)

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 210.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Dharma, Dharmashraddha Ani Dharmanirapekshata By Dr. Ashok Chausalkar (धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता)

महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आज त्यांची प्रस्तुतता
राजकीय आणि सामाजिक अवकाशात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक.
राजकारणाने प्रेरित-भारीत अशा वातावरणात ज्याला धर्म-धर्मश्रद्धा-धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळातून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीनेसमजावून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकरांचे हे पुस्तक ‘ओॲसिस’ ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबी त्यांच्या उगमापासून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून, इतिहासक्रमाच्या विविध टप्प्यांमधून त्यांनी उकलून दाखवल्या आहेत.