Skip to product information
1 of 2

Payal Books

Dharanimaay By Shashikant Chaudhari धरणीमाय

Regular price Rs. 530.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 530.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Dharanimaay By Shashikant Chaudhari धरणीमाय

१३ सप्टेंबर १९९५ ला महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळलं. लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना भूकंपाची चांगलीच झळ पोहोचली. ३५ सेकंदाच्या भूकंपनी होत्याच न्हवतं करून टाकलं. किल्लारीसारखी असंख्य गाव नामशेष झाली. या जीवघेण्या भूकंपानी मानवी जीवनाची बरीच सत्यं प्रकाशात आली. मानवतेला कलंक फासणाऱ्या असंख्य घटना या अक्राळविक्राळ भूकंपानंतर कालखंडात घडून गेल्या. मानवी मनावर त्या घटनांचे जे पडसाद उमटले, त्या पडसादांची कहाणी म्हणजे ' धरणीमाय ' ही कादंबरी होय.