Skip to product information
1 of 2

Payal Books

Detective 4 Sanc By Abhijit Pendharkar डिटेक्टीव्ह ४ संच अभिजीत पेंढारकर

Regular price Rs. 240.00
Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Detective 4 Sanc By Abhijit Pendharkar डिटेक्टीव्ह ४ संच अभिजीत पेंढारकर

डिटेक्टीव्ह ४ संच

सोसायटीत, आजूबाजूला किंवा शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डिटेक्टिव्ह 4 टीमचं बारीक लक्ष !
त्यातल्या काही घटनांमध्ये ‘केस’ असणारच अशी त्यांना खात्री ! काही झालं तरी घेतलेल्या केसचा छडा ते लावतातच ! त्यांच्या गमतीजमतींच्या, वेंधळेपणाच्या, हुशारीच्या आणि साहसाच्या खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींची मालिका…