Deshodeshiche Shaley Shikshan By Dr. Vasant Kalpande देशोदेशीचे शालेय शिक्षण
Regular price
Rs. 420.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 420.00
Unit price
per
Deshodeshiche Shaley Shikshan By Dr. Vasant Kalpande देशोदेशीचे शालेय शिक्षण
' देशोदेशीचे शालेय शिक्षण ' हे पुस्तक डिजिटिकल वर्क्स एलएलपी प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ' तुलनात्मक शिक्षणशास्त्र ' या ज्ञानशाखेतील मराठीत प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक असावे. या पुस्तकामुळे इतर देशांच्या शिक्षणपद्धतीतील चांगल्या बाबी आणि त्यांचा आपल्या दृष्टीने असणारा उपयोग शिक्षणक्षेत्रातील सर्वानाच समजून घेता येईल. सर्वसामान्य वाचकांनासुद्धा हे ' शिक्षणाटन ' नवी दृष्टी देऊ शकेल. संकल्पना व मार्गदर्शन - डॉ. वसंत काळपांडे संपादक मंडळ 1) धनवंती हर्डीकर 2) अजित तिजोरे 3) डॉ. माधव सूर्यवंशी.