PAYAL BOOKS
Deshi Vruksh By S D Mahajan
Regular price
Rs. 445.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 445.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Deshi Vruksh By S D Mahajan
वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक श्री. द. महाजन यांना निसर्गप्रेमी आदराने चालता बोलता 'वनस्पती-ज्ञानकोश' संबोधतात. त्यांच्या प्रदीर्घ भटकंती, व्यासंग आणि संशोधनाचे फलित म्हणजे 'आपले वृक्ष भाग-१' आणि 'देशी वृक्ष' (आपले वृक्ष-भाग २). साध्या सरळ, मनोरंजक भाषेत वृक्षांची करुन दिलेली ओळख. शास्त्रीय माहितीबरोबर संस्कृत वाङ्मयातील संदर्भ हे या लिखाणाचे वैशिष्ट्य.
डॉ. पराग महाजन आणि इतर अनेक सुहृदांनी काढलेल्या 'प्रत्यक्षाहून सुंदर प्रतिमा' असलेल्या प्रकाशचित्रांमुळे पुस्तकाचे देखणेपण द्विगुणित झाले आहे. त्याचबरोबर वृक्षांचा नेमका परिचय करुन देण्याचे कामही साध्य झाले आहे.
