PAYAL BOOKS
Deshacha Pahila Olympic Nayak Khashaba Jadhav By Vaibhav Salunke देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव- वैभव साळुंके
Regular price
Rs. 215.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 215.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Deshacha Pahila Olympic Nayak Khashaba Jadhav By Vaibhav Salunke देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव- वैभव साळुंके
स्वतंत्र भारताच्या क्रीडा इतिहासाचा पाया रचणाऱ्या एका महानायकाची ही गाथा आहे. लाल मातीतून उगम पावलेला हा पॉकेट डायनामो म्हणजेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ! हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. मेहनत, सातत्य आणि जिद्द यांच्या जोरावर मिळवलेले हे यश आहे . हे केवळ एका मल्लाचे चरित्र नाही, तर व्यवस्थेची उपेक्षा आणि एका स्वाभिमानी पैलवानाचा अभेद्य लढा मांडणारा हा एक दस्तऐवज आहे.

