Skip to product information
1 of 2

Payal Book

Delicious Recipes For Weight Loss Management (डेलिशियस रेसिपीस फॉर वेट लॉस मॅनेजमेंट)

Regular price Rs. 165.00
Regular price Rs. 185.00 Sale price Rs. 165.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
वजनवाढीवर नियंत्रण ठेऊन समतोल आहाराचे नियोजन करण्यासाठी शास्त्रीय माहिती व आदर्श पाककृती यांचा मिलाफ असलेले हे पुस्तक सर्व वयोगटांतील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली कशी असावी यासंबंधी शास्त्रीय मार्गदर्शन, वजनाविषयी आवश्यक माहिती, वाढलेले वजन कमी करण्यास व नंतर योग्य प्रमाणात टिकून राहण्यास मदत करणाऱ्या पाककृती या साऱ्याचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे