PAYAL BOOKS
Delhi Diary By Supriya Devasthali दिल्ली डायरी सुप्रिया देवस्थळी
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Delhi Diary By Supriya Devasthali दिल्ली डायरी सुप्रिया देवस्थळी
लेखिकेने दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीपासून थेट हवामान आणि बहुचर्चित प्रदूषणापर्यंत
आणि प्रजासत्ताक दिनाच्या शोभायात्रेपासून दिल्लीतल्या 'भारत मंडपम'सारख्या आधुनिक
इमारतींपर्यंत अनेक माहितीपर विषय सहज-सोप्या शैलीत हाताळले आहेत. त्यामुळे
दिल्लीविषयी टोकाची नकारात्मकता किंवा दिल्लीच्या दिमाखाने दिपून जाऊन या राष्ट्रीय
राजधानीवर कौतुकाचा अमाप वर्षाव, अशा दोन्ही अतिरेकी प्रवृत्तींचा फोलपणा या
लिखाणातून पुरेशा स्पष्टपणे वाचकांसमोर उलगडून दाखविण्याचे, एक प्रकारच्या
लोक-शिक्षणाचे काम या पुस्तकातून नक्कीच झाले आहे. __विनय सहस्रबुद्धे

