PAYAL BOOKS
Dear Caregiver By Dr. Pratibha Deshpande
Couldn't load pickup availability
Dear Caregiver By Dr. Pratibha Deshpande
बहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर !
मग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर...
आजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ?
चांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ?
एकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ?
आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ?
अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक !
खूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक
घरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...

