या पुस्तकात दत्त या देवताविषयी सर्व माहिती आणि दत्तात्रयांच्या विशिष्ट पूजा पद्धती दिलेल्या आहेत. दत्ताचे विविध अवतार, संप्रदाय, दत्तस्थाने, स्तोत्रे, दत्तात्रयांचे विविध मंत्र यांचाही या पुस्तकात समावेश आहे. पुस्तक वाचत असताना दत्त भागवतांशी आपोआपच जवळीक साधण्याची भावना होते. ब्रह्म पुराण्यामध्ये श्रीदत्तात्रयांचा जन्म, वेदांचा योग्य परिचयकरून देण्यासाठी, योगशास्त्राला नवा जन्म देण्यासाठी आणि वर्णभेद नष्ट करण्यासाठी झाला. या पुस्तकात दत्त या दैवताविषयीची सर्व माहिती एकत्रित वाचायला मिळेल, असे संकलन इतरत्र सहजच उपलब्ध होणारे नाही.
Datta Darshan
Regular price
Rs. 265.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 265.00
Unit price
per