{"product_id":"datahmaghch-bhoot-by-kavita-mahajan","title":"Datahmaghch Bhoot By Kavita Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}' data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"मैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,\\n \\n पण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.\\n \\n तोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,\\n \\n पण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.\\n \\n तोंड म्हणजे काय...\\n \\n दोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ...\\n \\n तोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.\\n \\n म्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.\\n \\n पण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?\\n \\n मैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.\\n \\n मग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा\\n \\n आणि अर्थातच कॉम्प्युटरराव!\"}'\u003eमैत्रेयीला तसा नेहमी-नेहमी दात घासण्याचा कंटाळा येत नसे,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण कधी-कधी येतही असे. त्यात पुन्हा जिभेची भर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतोंडात दात कशासाठी असतात, ते मैत्रेयीला माहीत होतं,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण जीभ कशासाठी असते हे मात्र माहीत नव्हतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतोंड म्हणजे काय…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदोन ओठ, त्यांच्या आत दाढा, दात, जीभ…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतोंडाने आपण खातोपितो आणि बोलतो-गातोही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणजे एकच तोंड दोन कामं करतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण अशी दोन-दोन कामं करणं तोंडाला कसं काय बुवा जमतं?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमैत्रेयीच्या डोक्यात प्रश्नांची फौज उभी राहिली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग तिच्या मदतीला आले आई-बाबा, आजी-आजोबा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि अर्थातच कॉम्प्युटरराव!\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":42582636167361,"sku":null,"price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/saeds_d647d330-2c89-4633-804c-33b1fa8a2e36.gif?v=1682686102","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/datahmaghch-bhoot-by-kavita-mahajan","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}