PAYAL BOOKS
DARWAL By Jayant Dhupkar
Couldn't load pickup availability
DARWAL By Jayant Dhupkar
फ्रन्समधील विसाव्य शतकातील मोठे लेखक सार्त्र , काम्यू हे आपल्याला माहित अहेत . फ़्रेंच भाषा फ्रान्सबाहेरही बोलली जाते, उदा. युरोपात बेल्जियम आणि स्विट्जरलैंडमध्ये , अफ़्रीकेत माघरेब देशात (म्हणजे त्युनिशिया, अल्जेरिया, मोरोक्को त्याशिवाय मोरितानियात वैगेरे), आफ्रिका खंडातील सेनेगल, कामरून, माली, कोंगो, कोत, दिवूआर वैगेरे एकूण अठ्याऐंशी देश आंतरराष्ट्रीय फ्रन्कोफोन देशांच्या संघांचे सभासद, आहेत. त्या देशांतील प्रतिनिधीक कथा समाविष् करण्यात आल्या आहेत.
सदर कथासग्रहात काय वाचाल ?
सीरिया -लेबाननमधील यादवी युद्धामुळे तेथील जनतेची पिढ्यानपिढ्या चाललेली कुतरओढ लहान मुलीच्या नजरेतूनू मारयेल खुरी यांची कथा.
अमेरिका, कॅनडा आणि क्वेबेकमधील एका नापीक, खड़काळ पठारावर उद्भवलेल्या तणावावरील दान्येल गान्याँ यांच्या नर्मविनोदी, रोमँटिक कथा
” फ्रान्सचाच भाग पण युरोपपासून दूर असलेल्या ग्वादलूपमधील काहीसे मागासलेले जीवन जगणाच्या धर्मनिष्ठ आणि पापभीरु वृत्तीच्या आर्जींविषयी (आईची आई असणारी आणि दूसरी कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या वडिलांच्या आईविषयी) माया असणाऱ्या मेरीन सेकोची कथा. विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून त्याला प्राधान्या देणारी वाचनवेडी ग्रंथपाल असणाऱ्या प्रेमिकेची ल्यूसिल बोर्द यांची कथा.
घरातील तणावापासून मुक्त होण्यासाठी गावाबाहेर चक्कर टाकायला निघालेल्या एका ल्यूसिल बोर्द यांची कथा.
सद्य स्थितीत बेरोजगार तरुणाची होणारी होरपळ आणि त्यातून काढलेला मार्ग याचे मर्म सांगणारी खादी हान् यांची कथा
