Skip to product information
1 of 2

Payal Books

Damle Mama By Mangala Godbole

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language
नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला... \'प्रभात फिल्म कंपनी\'. \'प्रभात\'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं...