Payal Book
Dalit Bharat दलित-भारत
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
देशाला स्वातंत्र्य मिळत असतानाच आंबेडकरी विचार जनमाणसात रुजविण्यासाठी बिऱ्हाडे गुरुजींनी ‘दलित भारत’ पाक्षिक काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. धनाजी रामचंद्र बिऱ्हाडे यांनी संपादित केलेले ‘दलित भारत’ हे पाक्षिक. या नियतकालिकाच्या अग्रलेखांत तत्कालीन समस्या आणि डॉ. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून त्या सोडविण्याचे मार्ग यावर भाग होता. आजही त्यांच्या वाचनातून वाचकांना एक अंतर्दृष्टी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे हे अग्रलेख एका महत्त्वाच्या ऐतिहासिक दस्तावेजाचा भाग आहेत

