Payal Books
Dainandin Paryavaran By Dileep Kulkarni
Couldn't load pickup availability
'पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाच हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं? _दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी आपण पर्यावरणीय दृष्टी ठेवून काय करू/टाळू शकू हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण हे सहज जमेल आपल्याला असं वाटायला लावून ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं. '
