PAYAL BOOKS
Dahan By Anil Sabale डहाण अनिल साबळे
Couldn't load pickup availability
Dahan By Anil Sabale डहाण अनिल साबळे
आश्रमशाळेतल्या निरागस मुलांच्या वाट्याला आलेले वंचनांचे जग अनिल साबळे यांनी या कादंबरीत साकारले आहे. एखाद्या अनाम चित्रकाराने गुहेत रेखाटलेल्या चित्रासारखा गहिरेपणा इथे शब्दांना आला आहे. लैगिक शोषणाच्या विळख्यात अडकणाच्या मुली, आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलणारी मुलं, निकृष्ट प्रतीचे अन्न, अस्वच्छता, असुरक्षितता असं सारं काही निमुटपणे सोसणारे आणि आपलं शोषण होत आहे हेही धड न उमजणारे कोवळे जीव या कारदंबरीत आपल्याला प्रत्येक पानावर आढळतात.
'डहाण' म्हणजे व्रण, जखमेची खूण, ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्या संवेदनेवरही एक अमीट असा व्रण खोलवर उमटला आहे अशी अनुभूती वाचकाला नक्कीच येईल

