Skip to product information
1 of 2

Payal Books

DAGABAAZ By M B Patil दगाबाज एम बी पाटील

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

DAGABAAZ By M B Patil दगाबाज  एम बी पाटील

शरद पवारांची नेहमीच "आयत्या बिळावर नागोबा"! अशी भूमिका राहीली आहे. त्यांची 62 वर्षातील राजकीय वाटचाल अभ्यासल्यास ते भ्रष्ट्राचारी व दरोडेखोर वाटतात. त्यांची सर्वच धोरणे, योजना या स्वतःसाठीच असतात. त्यांचे राज्य, देश व किंबहुना ज्या जातीचे ते आहेत त्यांचेही होऊ शकले नाहीत. ही वास्तवता आणि तेवढेच मोठे दुर्दैव! सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याचा हा नवा मंत्र त्यांनी राज्य व देशाच्या राजकीय पटलावर आणला. ते कधीही अभ्यासू, बुद्धिमान नेते नव्हते व नाहीत. अभ्यासू नेते ही त्यांनी स्वतः जाणीवपूर्वक तयार केलेली प्रतिमा आहे. वास्तविक जीवनात ते गुन्हेगार, भ्रष्ट्राचारी राजकारणी आहेत. जर खरच ते अभ्यासू नेते असते तर
राजकारण, समाजकारणाला विधायक व सकारात्मक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण अपेक्षित होते, अशा मिळालेल्या अनेक सुवर्णसंधी त्यांची वर्तणूक व घातकी स्वभावदोष यामुळे त्यांनी त्या गमावल्या.
शरद पवार म्हणजे यशवंतराव चव्हाण व जनसंघ यांचे अनैतिक राजकीय अपत्य होय.