Cooker chi Shitti vajli ani.. | कुकरची शिट्टी वाजली आणि.. By Varsha Ganjendragadkar | वर्षा गजेंद्रगडकर
Regular price
Rs. 70.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 70.00
Unit price
per
सनत घरात चित्र काढत होता. आणि अचानक स्वयंपाकघरात ‘श ऽ ऽ ऽ ऽ ऽ...’ असा मोठ्ठा आवाज झाला. सनत खूपच घाबरला; पण आई-बाबा मात्र शांत होते. कसला आवाज होता हा? चला, सनतसोबत आपणही माहीत करून घेऊ या.