{"product_id":"common-stocks-and-uncommon-profits-by-philip-a-fisher","title":"Common Stocks And Uncommon Profits By Philip A. Fisher","description":"\u003ch3 class=\"quick-view-modal-product-title\"\u003eCommon Stocks And Uncommon Profits By Philip A. Fisher\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकॉमन शेअर्समधील गुंतवणूक यशस्वी होण्याची मूलभूत तत्त्वे बदललेली नाहीत; उलट ती पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहेत. ही मूलभूत तत्त्वे नेमकी कोणती आहेत, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. कोणत्या प्रकारचे शेअर्स खरेदी करावेत, केव्हा खरेदी करावेत; आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - जोपर्यंत त्या कंपनीत एक विशेष यशस्वी संस्थेची वैशिष्ट्ये टिकून आहेत, तोपर्यंत ते शेअर्स विकू नयेत, हे सांगण्याचा प्रयत्न आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगुंतवणूक क्षेत्रातील अनेक सक्षम व्यक्तींनी वारंवार केलेल्या अगदी साध्यासाध्या चुकांबद्दल या पुस्तकात चर्चा केली आहे. ही चर्चा वाचकांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50501732729025,"sku":null,"price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Common_Stocks_And_Uncommon_Profits_By_Philip_A._FisherCommon_Stocks_And_Uncommon_Profits_By_Philip_A._Fisher.webp?v=1786779399","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/common-stocks-and-uncommon-profits-by-philip-a-fisher","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}