{"product_id":"collage-by-laxman-waychal","title":"Collage By Laxman Waychal","description":"\u003cp\u003eCollage By Laxman Waychal\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोलाज हे एक सुंदर प्रवासवर्णन आहे. देश-विदेशात मनसोक्त भटकंती करून आलेल्या लेखकाने ते अतिशय तपशीलवार लिहिले आहे. विविध देशांमध्ये लेखकाला भेटलेली माणसं, त्यातून आलेले अनुभव यांचा लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाची लेखनशैली अतिशय ओघवती आणि लालित्यपूर्ण आहे. पुस्तकात वापरलेले काही खास ठेवणीतले शब्द अभिरुचीसंपन्न वाचकाला अधिक समृद्ध करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50501788795073,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Collage_By_Laxman_Waychal.webp?v=1786781616","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/collage-by-laxman-waychal","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}