PAYAL BOOKS
Collage By Laxman Waychal
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Collage By Laxman Waychal
कोलाज हे एक सुंदर प्रवासवर्णन आहे. देश-विदेशात मनसोक्त भटकंती करून आलेल्या लेखकाने ते अतिशय तपशीलवार लिहिले आहे. विविध देशांमध्ये लेखकाला भेटलेली माणसं, त्यातून आलेले अनुभव यांचा लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. पुस्तकाची लेखनशैली अतिशय ओघवती आणि लालित्यपूर्ण आहे. पुस्तकात वापरलेले काही खास ठेवणीतले शब्द अभिरुचीसंपन्न वाचकाला अधिक समृद्ध करतात.

