Skip to product information
1 of 2

Payal Book

Chinhankit Yaditali Manasa चिन्हांकित यादीतली माणसं by Madhav Jadhav माधव जाधव

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
चिन्हांकित यादीतली ही माणसं भोळी भाबडी, प्रामाणिक माणसं... अलीकडे त्यांचा विवेक जागा होत आहे. त्यांच्या जगण्याच्या या कथा आहेत. शेतकऱ्यांत मूळ धरून असलेल्रा सरंजामी वृत्तीची बदलत्या काळात झपाट्याने वाताहत होत गेली. जमिनीचे भावहिस्से... उत्पन्नात घट... वाढत जाणारी खोटी प्रतिष्ठा, गावातील श्रमिकांचे स्थलांतर... वाढता कर्जाचा बोजा यातून शेतकरी आत्महत्येची सुरुवात... ग्रामीण माणसाच्या जगण्यावर अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेले. अशा वेळी या चिन्हांकित यादीत येणाऱ्या माणसांची मनं अजमावली. त्यांच्याशी संवाद केला. त्यातूनच ह्या कथा अभिव्यक्त झाल्या.