{"product_id":"chigur-by-manoj-kulkarni","title":"Chigur By Manoj Kulkarni","description":"\u003cp\u003eChigur By Manoj Kulkarni\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकिल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"sakal prakashan","offer_id":48902599278785,"sku":"","price":268.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Chigur_By_Manoj_Kulkarni.jpg?v=1736667400","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/chigur-by-manoj-kulkarni","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}