Chhota Jawan By Vyankatesh Madgulkar
Regular price
Rs. 45.00
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 45.00
Unit price
per
सुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युद्धभूमीवर शौर्य गाजविले... त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला... भारत-चीन युद्धात शौर्य गाजवताना बाजीरावही... शौर्याची परंपरा असणाऱ्या मोहित्यांच्या घरात यामुळे `सावट` पसरले... बालपणापासून पराक्रम, शौर्य यांच्या कथा ऐकणाऱ्या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा `छोटा जवान` निघाला... सीमेवर... देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शूरांची ही शौर्यगाथा...