Payal Books
Chhatrapati Shivaji Maharaj Vyaktimattvache Bhavdarshan छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन by prasad tare
Couldn't load pickup availability
Chhatrapati Shivaji Maharaj Vyaktimattvache Bhavdarshan छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन by prasad tare
*महाराजांबद्दलचे जगातील पहिले Theme Book*
महाराजांची ३३ दुर्मिळ चित्र, शिवरायांची त्यांना पाहून महाराष्ट्रात व दक्षिण भारतात कोरलेली १३ अद्भुत व अस्सल शिल्पे आणि त्यांचे १० शिलालेख तसेच शिवरायांच्या हयातीत त्यांच्या विरोधकांनी त्यांची केलेली प्रशंसा आणि प्रत्यक्ष शिवरायांच्या मुखातील त्यांची अनेक अनमोल वाक्ये यांच्या माध्यमातून या पुस्तकात उलगडले आहे - महाराजांचे भव्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. अनेक नवीन संशोधनासह.
राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने ग्रंथ रूपाने साजरा होतोय महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अनोखा किरणोत्सव म्हणजेच हे पुस्तक
*छत्रपती शिवाजी महाराज - व्यक्तिमत्वाचे भावदर्शन*
लेखक - प्रसाद तारे, इतिहास अभ्यासक
महाराजांच्या चार अस्सल चित्रांचे संशोधक,शिवरायांचे २ शिलालेख व त्यांना पाहून कोरलेल्या त्यांच्या ३ शिल्पांचे संशोधक
