Payal Books
Chavadivarcha Diva| चावडीवरचा दिवा Author: Dr. D. T. Bhosale |डॉ. द. ता. भोसले
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘चावडीवरचा दिवा’ मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित रमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिणाम लाभले आहे. गतकाळातील ग्रामजीवन, ग्राम इलाखा त्याच्या रंग, गंध, रसनेसह साकार करतानाच हरवलेल्या लोकसंस्कृतीची मीमांसाही डॉ. द. ता. भोसले यांनी केली आहे.
