Skip to product information
1 of 2

Payal Book

Charolya - चारोळ्या

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Pulication
एक शिक्षक, एक डॉक्टर व एक गायक म्हणून मला लोक ओळखतात. परंतु मी आजपर्यंत केलेले लेखन-कविता-कथा या लोकांपर्यत व समाजापर्यंत पोहचणे गरजेचे वाटले. 'दिल्याने वाढते ते ज्ञान', यामुळे सध्याच्या युवा पिढीला या चारोळ्या आवडतील व अर्थबोध होईल. म्हणून पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात आला. तुमच्यापर्यंत हे लेखन पोहचवताना खूपच समाधान व आनंद होत आहे.