Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

CHARAKSANHITA 1, 2 चरकसंहिता भाग १ व २ By Y G Joshi प्रा. वैद्य. य. गो. जोशी

Regular price Rs. 1,190.00
Regular price Rs. 1,200.00 Sale price Rs. 1,190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

CHARAKSANHITA 1, 2 चरकसंहिता भाग १ व २ By Y G Joshi  प्रा. वैद्य. य. गो. जोशी

चरकसंहिता' हा केवळ आयुर्वेद शास्त्राचाच ग्रंथ नसून तो भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. जीवनाच्या प्रत्यक्षदर्शी प्रवासामध्ये पावलोपावली मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य चरकसूत्रांमध्ये आहे. मानवास त्रासदायी ठरणाऱ्या व्याधी, त्यांची कारणे, सविस्तर लक्षणे, प्रकार, त्यांचेवरील उपाय आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते होऊच नयेत यासाठी उपाय-योजनेचे सूत्ररूपाने परंतु सुस्पष्ट क्रमबद्ध वर्णन चरकसंहितेमध्ये आहे.
हे आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान त्याच्या अविकल मूळ स्वरूपामध्ये, त्याच्या शब्दशः मराठीतील भाषांतरासह, त्यावरील चक्रपाणिटीका, मूळ-संपूर्ण आणि आजच्या काळास अनुसरून विद्यार्थिवर्गाची जिज्ञासा पूर्ण करणारी व सूत्रांचे गूढार्थ स्पष्ट करणारी प्रा. वै. य. गो. जोशी सरांची यशवंत टीका यासह हा ग्रंथ आपल्या हाती ठेवताना आम्हास अभिमान वाटत आहे.