Skip to product information
1 of 2

Payal Books

Chamatkari Cake+1 Katha

Regular price Rs. 70.00
Regular price Sale price Rs. 70.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language
Publication

सध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या ८ कमाल धमाल गोष्टी …

चमत्कारी केक-चमत्कारी केक नक्की करतो काय ? गाणं म्हणतो ? डान्स करतो ? सेल्फी काढतो की … तुम्हाला गायबच करून टाकतो ?

अदला – बदली-एक दिवशी तुम्ही झोपेतून उठलात आणि आरश्यात बघितलंत …. तुमच्या ऐवजी तुम्हाला आरश्यात एका बैलाचं किंवा शेळीचं प्रतिबिंब दिसलं तर ?