Payal Books
Chala Jau Avkashsafrila By Drjayant Narlikar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'बच्चेकंपनी, तयार? आपल्याला जायचंय एका अनोख्या सफरीला. आणि आपल्याबरोबर आहेत – जयंत आजोबा. हो, तेच - प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर. आपली सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रह-तारे आणि हे अफाट पसरलेलं विश्व... अशा कितीतरी अचाट गोष्टी या सफरीत पाहायला मिळतील तुम्हाला. मग वाट कसली पाहताय? चला जाऊ अवकाश - सफरीला '
